Home राजकीय आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचणार ‘लालपरी’; मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचणार ‘लालपरी’; मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा


मुंबई-वृत्तसेवा | सह्याद्रीच्या धुक्याने वेढलेल्या डोंगररांगा आणि मेळघाटच्या दुर्गम दऱ्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी आता विकासाचा नवा मार्ग खुला होणार आहे. राज्यातील प्रत्येक आदिवासी पाड्यापर्यंत एसटी सेवा पोहोचवण्याचा ऐतिहासिक संकल्प परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला आहे. “आता केवळ गाव तिथे एसटी नाही, तर आदिवासी पाडा तिथे एसटी,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.


Protected Content

Play sound