‘घरकुल’मुळे ‘खान्देश मिल’ कामगारांच्या आशा पल्लवित (व्हिडीओ)

khandesh mill

जळगाव | शहरातील घरकुल घोटाळ्याचा नुकताच निकाल लागला असून त्या निकालामुळे शहरातील बंद पडलेल्या खान्देश मिल प्रश्नी गेल्या ३५ वर्षांपासून लढा देणाऱ्या कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यांनाही न्याय मिळण्याची आणि नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा वाटते आहे.

 

घरकुल घोटाळ्याच्या निकाला निमित्ताने हा प्रश्न बऱ्याच वर्षांनी प्रकर्षाने समोर आला असून आजच्या नव्या पिढीला हा नेमका प्रश्न काय आहे.., खान्देश मिल काय होती.., ती कधी व कशी बंद पडली.., तिथल्या कामगारांचे काय झाले…, त्यांचा नेमका लढा काय आहे..? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी खान्देश मिल कामगारांचे प्रतिनिधी एस.आर.पाटील, मधुकर बागुल व ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल यांच्याशी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’चे प्रतिनिधी विवेक उपासनी यांनी केलेली ही बातचीत…

 

https://www.youtube.com/watch23?v=3bQlT8y3nZc&feature=youtu.be

 

Protected Content