जळगाव (प्रतिनिधी)। काशीनाथ पलोड पब्लिक स्कुलमध्ये विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्रदर्शनात तीसरी ते पाचवीच्या विदयार्थ्यांनी विविध प्रकारचे विज्ञान साहीत्य सादर केले. कार्यक्रमाचे उद्घाटन विवेकानंद प्रीतीष्ठानचे प्रशासकिय व्यवस्थापक दिनेश ठाकरे, मुख्याध्यापक अमितसिंह भाटिया यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळेस समन्वयक स्वती आहीराव, दिदी जेष्ट शिक्षक अतुल मनोहर, अरुण पाटील (विज्ञान शिक्षक), तळेले दिदी, अनघा सागाळे दिदी, नरेद्र भोई (क्रिडा शिक्षक) व शिक्षक वृद्ध व कर्मचारी प्रसंगी होते.
काशीनाथ पलोड स्कुलमध्ये विज्ञान दिन साजरा
6 years ago
No Comments