जयकिरण प्रभाजी शैक्षणिक संस्था संचलित न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा येथील जयकिरण प्रभाजी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, पाचोरा या विद्यालयाची दहावीच्या १०० टक्के यशाची परंपरा सलग १२ व्या वर्षी ही कायम राहिली आहे.

प्रथम क्रमांकाने दोन विद्यार्थी आंचल ललित जैन (९२.६०) व लावण्या राजेंद्र चौधरी (९२.६०) द्वितीय क्रमांकाने पर्व पवन अग्रवाल (९१.६०) तर तृतीय क्रमांकाने चार विद्यार्थी जयेश नितीन तावडे (९१.००), भाविका धनंजय पाटील (९१.००), प्रेरणा अनिल पाटील (९१.००), श्रुती नित्यानंद भोसले (९१.००) हे विदयार्थी विशेष प्राविण्यातुन उत्तीर्ण झाले असून त्यांचे या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा, उपाध्यक्ष गिरीष कुळकर्णी, सचिव जीवन जैन, सहसचिव संजय बडोला, खजिनदार जगदीश खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन लालचंद केसवानी, स्कूल कमिटी सचिव रितेश ललवानी व सर्व संचालक मंडळ, प्राचार्य पुष्पलता पाटील, सी. ई .ओ. अतुल चित्ते पर्यवेक्षिका विद्या थेपडे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

Protected Content