जळगाव प्रतिनिधी | शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला जळगाव जिल्हा परिषदेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यात १५ शिक्षकांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची प्रक्रिया कधीपासूनच सुरू करण्यात आली होती. तर काही दिवसांपूर्वीच यासाठीच्या मुलाखती झाल्या होत्या. या अनुषंगाने उद्याच्या शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषद प्रशासनाने २०२०-२१ या वर्षांसाठीच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली आहे.
हे आहेत पुरस्कार विजेते !
विभागीय आयुक्त कार्यालयाने जाहीर केल्यानुसार १५ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
शाळेचे नांव व पत्ता
१. दिनेश रमेश मोरेउप शिक्षक जि.प. मुलिंची प्रा. शाळा मारवड ता.अमळनेर
२ श्रीमती. मनिषा सुपडु पाटीलउप शिक्षिका; जि.प.प्रा.शा. वढवे नवे ता. भडगांव
३ नामदेव शालिग्राम महाजन उप शिक्षक
जि.प.प्रा.शा. मोढाळे ता. भुसावळ
४) योगेश मुरलीधर घार्टउप शिक्षक जि.प.प्रा.शा. दादानगर नाडगांव ता. बोदवड
५) ओमप्रकाश रतन थेटे उपशिक्षक
जि.प.प्रा.शा.पिंपळगांव प्र.दे ता. चाळीसगांव
६) सोमनाथ खंडु देवराजपदविधर शिक्षक जि.प.प्रा.शा.
वेले आखतवाडे ता.चोपडा
७) श्रीमती. माधुरी उत्तम देसले उप शिक्षिका
जि.प.प्रा.दोनगाव खुा ता.धरणगांव
८ पदमाकर काळु पाटीलजि.प.प्रा.शा.
टाकरखेडा ता. एरंडोल
९ श्रीमती. मोनिका विजय चौधरीजि.प.
वडली ता.जळगांव
१०) श्रीमती. माया प्रकाशराव शेळके
उपशिक्षिका जि.प.प्रा.शा.खादगाव ता.जामनेर
१) विकास ज्ञानदेव पाटील जि.प.प्रा.शा.उच्च टाकळी
ता.मुक्ताईनगर पदविधर शिक्षक
१२ सुभाष संतोष देसले
जि.प.प्रा.शा.चिंचपुरे ता. पाचोरा
१३ श्रीमती. सिमा विठठल पाटील
जि.प.प्रा.शा. हिवरखेडे खुा ता. पारोळा
१४) श्रीमती. गजाला तबस्सुम सैय्यद
उप शिक्षिका जि.प. उर्दु मुलांची शाळा नं १ ता. रावेर
१५) संदिप सुरेश पाटील उप शिक्षकजि.प.प्रा.शा.डांभुर्णी ता. यावल