जळगाव (प्रतिनिधी)। मंगळवारी पाकिस्तानच्या सिमारेषेत घुसून तेथील दहशतवादी अड्डे वायुसेनेनेउद्ध्वस्त केले. ही कामगिरी देशासाठी अभीमानास्पद आहे. त्यांच्या या साहसाचे कौतुक करावे तेवढे कमिच आहे. त्यांनी केलेल्या कारवाईचे स्वागत शिवसेना महानगरतर्फे फटाके फोडून करण्यात आले. याप्रसंगी महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर नितिन लढ्ढा, विष्णु भंगाळे, जाकिर पठाण, महानगर संघटक दिनेश जगता, उपमहानगर प्रमुख मानसिंग सोनवणे, प्रवीण पटेल, प्रकाश बेदमुथा, महिला आघाडी महानगरप्रमुख शोभा चौधरी, ज्योति शिवदे, निर्मला चौधरी, यास्मीन शेख, शकीला शेख, रईस शेख, जब्बार शेख, प्रशांत सुरलकर, शोएब खाटीक, राहुल नेतलेकर, विकास चौधरी, इस्माइल शेख, हितेश कोष्ठि, हेमंत महाजन, अश्विन भोळे, सचिन शिवदे, बंटी सपकाळे, किरण तायडे आदी उपस्थित होते.
शिवसेना महानगरतर्फे वायुसेनेच्या कामगीरीचे स्वागत
6 years ago
No Comments