Home Cities जळगाव जेसीआय डायमंड सिटीची नवीन कार्यकारिणी जाहीर

जेसीआय डायमंड सिटीची नवीन कार्यकारिणी जाहीर

0
34

जळगाव प्रतिनिधी । जेसीआय जळगाव डायमंड सिटीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.

जेसीआय जळगाव डायमंड सिटीची सुशील अग्रवाल यांच्या अध्यक्षतेत बैठक नुकतीच घेण्यात आली. बैठकीत नवीन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली. याच्या अंतर्गत अध्यक्षपदी सुशील अग्रवाल, सचिव सुवर्णा चौधरी, व्हाईस प्रेसिडेंट (मॅनेजमेंट) भारती काळे, ट्रेनिंग ऑफिसर ललित नेमाडे, उपाध्यक्ष प्रोग्राम विशाल शर्मा, सहसचिवपदी अर्चना सूर्यवंशी, जनसंपर्क प्रमुख फिरोज शेख, मेडिकल कमिटी प्रमुख राकेश कंडारे, कोषाध्यक्ष कमलेश अग्रवाल, डायरेक्टर कुलदीप बुवा, निशा पवार, यूथ ऑफिसर अभिजित रंधे आदींची निवड करण्यात आली.

याप्रसंगी झोनचे माजी उपाध्यक्ष जीनल जैन, माजी अध्यक्ष विजय सोनार, राजेश जैन, प्रशांत पारिक आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound