Home Cities जळगाव जळगावात लेवा पाटीदार समाज परिचय मेळाव्याचे उद्घाटन (व्हिडीओ)

जळगावात लेवा पाटीदार समाज परिचय मेळाव्याचे उद्घाटन (व्हिडीओ)


levapatidar samaj

जळगाव प्रतिनिधी । नवयुवक संघातर्फे लेवा पाटीदार समाजाचा परिचय मेळाव्याचे उद्घाटन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याहस्ते करण्यात आले. शहरातील एकलव्य क्रीडा संकुलात याचे आयोजन करण्यात आले.

यावेळी महापौर सीमा भोळे, लेवा समाजाचे कुटुंबनायक रमेश विठ्ठल पाटील, सुनील बढे, कुलगुरू पी.पी. पाटील, प्रकाश पाटील, अर्जुन भंगाळे, सरकारी वकील ॲड. केतन ढाके, बी.एन. पाटील, ए. एस. नारखेडे, माजी महापौर विष्णू भंगाळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी माजी मंत्री एकनाथराव खडसे होते. या मेळाव्याला जगभरातून हजारो समाजबांधवांनी उपस्थिती लावली.


Protected Content

Play sound