Home Cities जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा फुले यांना अभिवादन

जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा फुले यांना अभिवादन

0
22

जळगाव प्रतिनिधी । थोर समाज सुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाच्यावतीने अभिवादन करण्यात आले.

अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्या हस्ते थोर समाजसुधारक, शेतकर्‍यांचे कैवारी आणि स्त्री शिक्षणाचे उदगाते महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी, आर. एस. पाटील, अमोल जुमडे, सुयोग कुलकर्णी आदि उपस्थित होते.


Protected Content

Play sound