Home धर्म-समाज जगदीश दुधानी यांचे निधन

जगदीश दुधानी यांचे निधन

0
32

WhatsApp Image 2019 04 20 at 12.17.07 PM

यावल (प्रतिनिधी )जगदीश लक्ष्मण दुधानी (वय ५९ वर्ष रा. यावल ह.मु.भुसावळ) यांचे शुक्रवार दिनांक १९ एप्रिल रोजी सकाळी भुसावळ येथील सिंधी कॉलनीत त्यांच्या जुन्या घरी दिर्घ आजाराने निधन झाले.

 

जगदीश दुधानी यांचे  गेल्या तीस वर्षापासुन व्यवसायानिमित  यावल येथे वास्तव्य होते.  ते जग्गीशेठ म्हणुन सर्वपरिचित होते. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावाई नांतवडे असा परिवार आहे.  त्यांचा उठवणा सोमवार  २२ एप्रील रोजी  होणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound