जे. के. इंग्लिश स्कूलचे 19 वे वार्षिक क्रीडा सप्ताह उत्साहात

j.k. school

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रायसोनी नगर येथील जे. के. इंग्लिश स्कूलचे 19 वे वार्षिक क्रीडा सप्ताहाचे आयोजन नुकतेचे करण्यात आले होते.

जे. के. इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापिका माधुरी पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून क्रीडा सप्ताहचे उद्घाटन केले. याप्रसंगी विद्यार्थी शारीरिक दृष्टीने बलशाली व दृष्ठपृष्ठ रहावे, म्हणून नावीन्य पूर्ण खेळांचे समीकरण करण्यात आले. शूशन babyland चे विद्यार्थी रनिंगमध्ये अनुक्रमे प्रथम व द्वितीय विजेते नीराज इंगळे, अदिती पिंगळे, Hopping – बालाजी थापा, श्रेयांश ढंढोरे, फ्रॉग जंप- श्रेयांश धरम ढंढोरे, तनिष्का चौधरी, जंप अँड ईट – स्नेहल ढंढोरे, हर्षाली चौधरी.
पहिली ते चौथी :- लेमन अँड स्पून – इयत्ता पहिलीतील आयुष सानप, कुणाल बारसे, दुसरीतील- नव्या पांडे, वसुंधरा पवार, तिसरीची- जिज्ञासा गवळी, लावण्या सूर्यवंशी, चौथी व पाचवीतील- श्रेयस इंगळे, भावेश पानपाटील.

रनिंगचे विजेते अनुक्रमे पहिला आणि दुसरा पहिली ते चौथी
शेरॉन तावडे, कुणाल बारसे, राजनंदिनी तिवारी, नव्या पांडे, सिद्धांत सपकाळे, जिज्ञासा गवळी, श्रेयस इंगळे, गौरव बारसे
सॅक रेस :- शेरॉन तावडे, आयुष सानप, नव्या पांडे, वसुंधरा पवार, जिज्ञासा गवळी, लावण्या सूर्यवंशी, गौरव बारसे, श्रेयस इंगळे.
आर्मी गेम्स, डिसकस थ्रो, मॅरेथॉन, लॉन्ग जंप, हाय जंप मध्ये प्रथम वा द्वितीय :- क्रिश पाटील, मोईझ शेख, मोईझ शेख, सुसाना तावडे, कृष्णा आतुर.

जास्तीत जास्त स्पर्धेत विजेता विद्यार्थी स्टार ऑफ द इयर मोईझ शेख या विद्यार्थीस घोषित करण्यात आले. याचबरोबर सर्व विजेते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वा पारितोषिक वार्षिक स्नेहसंमेलनच्या दिवशी प्रदान करण्यात येणार आहे. या प्रसंगी शाळेच्या संचालिका ज्योती श्रीवास्तव यांनी विजेते विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. आणि ज्यांनी प्रयत्न केले पण यश पदरी आले नाही अश्यांनी पुढच्या वर्षी प्रयत्न करावे, आणि आपल्यातील स्पोर्ट्समन स्पिरिट मजबूत ठेवावे. असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशासन अधिकारी मेघा कुलकर्णी, पर्यवेक्षक कामिनी मिस्त्री यांच्यासह शिक्षकवृंद वैशाली सोनवणे, शीतल सोनवणे, मुख्याध्यापिका माधुरी पाटील आणि कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Protected Content