
जळगाव प्रतिनिधी । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत आज पक्ष कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सकाळपासून सुरु आहेत. यानुसार सर्वाधिक इच्छुक जामनेर तर पाचोरा व रावेर विधानसभा मतदार संघात अवघे एक-एक इच्छुक उमेदवार आहेत.
राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत आज पक्ष कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सकाळपासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढण्याबाबत पक्षाकडे विनंती केलेली आहे. या इच्छुक उमेदवारांच्या सकाळी ९ वाजेपासून मुलाखती सुरु आहेत.
जामनेर इच्छुक उमेदवाराचे नाव
गरूड संजय भास्करराव,बंगालसिंह चितोडिया,प्रदिपकुमार मोहनलाल लोढा,अभीषेक शांताराम पाटील,डॉ. ऐश्वरी राठौड,अँड ज्ञानेश्वर बाबुराव बोरसे,नाना राजमल पाटील,भगवान पुंडलीक पाटील,चतरसिंग प्रभु राठौड़, राजेंद्र विठ्ठल पाटील,किशोर श्रिराम पाटील, प्रमिला राघो पाटील,कैलास एकनाथ पाटील,वंदना अशोक चौधरी,अरूण उगले,मदनसिंग शिवलाल जाधव
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघ
कल्पिता रमेश पाटील,अरविंद भिमराव मानकरी,जितेंद्र बाबुराव देशमुख,कल्पना गरिबदास आहिरे, ज्ञानेश्वर भादू महाजन, पुष्पा ज्ञानेश्वर महाजन, संदिप विजय पवार, संजय मुरलीधर पवार
जळगाव शहर विधानसभा मतदार संघ
अश्विनी विनोद देशमुख, निला संजय चौधरी, नामदेव तुकाराम चौधरी,राजेंद्र वसंत भालोदे,कल्पना शांताराम पाटील
मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघ
विनोद रामभाऊ कराळ,रमेश नागराज पाटील, पवन सुधाकर चोपडे, डॉ.उद्धव पाटील, सागर पाटील
पाचोरा विधानसभा मतदार संघ
दिलीप ओंकार वाघ
अमळनेर विधानसभा मतदार संघ
अनिल भाईदास पाटील, तिलोत्तमा रवींद्र पाटील
एरंडोल विधानसभा मतदार संघ
डॉ.सतीष पाटील, अमित राजेंद्र पाटील
चाळीसगाव विधानसभा मतदार संघ
राजीवादादा देशमुख, राकेश लालचंद जाधव
भुसावळ विधानसभा मतदार संघ
मनोहर संदानशिव,अरविंद मानकरी, रवींद्र सपकाळे,
चोपडा विधानसभा मतदार संघ
माधुरी किशोर पाटील, रज्जाक तडवी, जगदीश वळवी,ज्ञानेश्वर साळुंखे, आनंदराव रायसिंग, शकीलाबानो रफिक तडवी
रावेर विधानसभा मतदार संघ
मुकेश पोपटराव येवले