Home Cities मुक्ताईनगर अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या पो.उ.नि. अशोक चौधरी यांचे निधन

अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या पो.उ.नि. अशोक चौधरी यांचे निधन


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव येथील हायवेला वाहतुक शाखेत कर्तृव्य बजावत असताना 19 एप्रिल रोजी कन्नड घाटाजवडील पोलीस चौकी दोनशे मीटरच्या अंतरावर पिका अज्ञात वाहनाच्या धडकेने पोलीस उपनिरीक्षक अशोक सिताराम चौधरी गंभीर जखमी झाले होते त्यांना प्राथमिक उपचार धुळे येथे करून नाशिक येथे त्यांच्यावर उपचार चालू होता दोन महिन्यापासून दवाखान्यात ते उपचाराशी झुंज घेत होते.

18 जून रोजी अखेर त्यांचा मृत्य झाला. त्यांना पोलिस दला तर्फे शासकीय मानवंदना देऊन सलामी देत तीन फायर करत सलामी दिली. यावेळी नातेवाईक पोलिस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. त्याचा पाश्चात तीन मुले, पत्नी, आई, भाऊ असा परिवार आहे. पोलीस कॉन्स्टेबल विजय चौधरी, सुरेश चौधरी यांचे भाऊ होते तर सचिन, परेश, व अक्षय, दादू याचे वडील होते


Protected Content

Play sound