Home Cities जळगाव सातव्या फेरीत रक्षा खडसे 73,685 मतांनी आघाडीवर !

सातव्या फेरीत रक्षा खडसे 73,685 मतांनी आघाडीवर !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज सकाळपासून लोकसभा निवडणूकीच्या निकालात रावेर लोकसभेतून महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांना मोठी आघाडी मिळाल्याचे पहायला मिळत आहे.

१३ मे रोजी राज्यात चौथ्या टप्प्यात लोकसभेची निवडणूक झाली. त्यानंतर एक्झीट पोलचा निकाला महायुतीच्या बाजूने असल्याचे कल दिसून आला. मिळालेल्या माहितीनुसार रक्षा खडसे यांना एकूण 1,83,968 इतके मत मिळाले आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील 1,10,283 यांना अनुक्रमे इतके मत मिळाले असून रक्षा खडसे आघाडीवर असल्याचे दिसून आले. या निकालावरून महायुतीचे उमेदवार रक्षा खडसे सातव्या फेरीपर्यंत आघाडीवर असल्याचे पहायला मिळाले.


Protected Content

Play sound