जळगाव प्रतिनिधी । आज आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात ९११ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. आजच्या अहवालात आज पुन्हा जळगाव शहरात २४० रूग्ण आढळून आलेत. तर अमळनेर, चोपडा, चाळीसगाव, एरंडोल तालुक्यात कोरोनाच्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आजच ५१८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात ९११ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. आज सर्वाधीक २४० रूग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. तर अमळनेर-१०२, चोपडा-८२, चाळीसगाव-६५ तर एरंडोल तालुक्यात ६९ प्रमाणे आढळून आले आहेत.
आजची आकडेवारी
संपूर्ण तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर-२४०; जळगाव ग्रामीण-४१; भुसावळ-५४; अमळनेर-१०२; चोपडा-८२; पाचोरा-४४; भडगाव-१०; धरणगाव-८; यावल-१३; एरंडोल-६९, जामनेर-६३; रावेर-५४; पारोळा-४३; चाळीसगाव-६५; मुक्ताईनगर-४, बोदवड-१० व दुसर्या जिल्ह्यांमधील ९ असे एकुण ९११ आढळून आले आहेत.
तालुकानिहाय एकुण आकडेवारी
जळगाव शहर-७२३०; जळगाव ग्रामीण-१७१४; भुसावळ-१७७९, अमळनेर-२७१२; चोपडा-२६५६; पाचोरा-१२१८; भडगाव-१३७०; धरणगाव-१४१२; यावल-९७४; एरंडोल-१८५४; जामनेर-२३५१; रावेर-१४१९; पारोळा-१५६३; चाळीसगाव-१९२४; मुक्ताईनगर-८४३; बोदवड-४५५ व दुसर्या जिल्ह्यांमधील १८६ असे एकुण ३१ हजार ६६० असे रूग्ण संख्या झाली आहे.
आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या ३१ हजार ६६० इतकी झालेली आहे. यातील २२ हजार ३६३ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ५१८ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज ८ मृत्यू झाले असून मृतांचा आकडा ८५७ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ८ हजार ४४० रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today, livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, amalner corona, amalner corona news, amalner corona updates, amalner, amalner news, amalner latest news, corona alamner, chalisgaoncoronanews, chalisgaoncoronaupdates, bhusawalcorona, bhusawalcoronaupdates, bhusawalcoronanews