Home क्राईम सुप्रीम कॉलनी व कुसुंब्यात अवैध दारू जप्त

सुप्रीम कॉलनी व कुसुंब्यात अवैध दारू जप्त

0
37

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सुप्रीम कॉलनी तसेच कुसुंबा परिसरात पोलीसांनी अवैध दारू जप्त करून आरोपींना ताब्यात घेतले आहे.

याबाबत माहिती अशी की, आज रोजी सुप्रीम कॉलनी येथे सुनिता बहादूर कंजर ही देशी-विदेशी गावठी दारूची विक्री करताना मिळून आली तिच्याकडून दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. तर आबा मधुकर पाटील (राहणार रायपूर कुसुंबा) हा देशी दारूची विक्री करताना मिळणारा असून त्याच्या ताब्यातून १०५२ किमतीच्या दारू जप्त करण्यात आलेले आहे. संबंधीत कारवाई ही पोलीस निरिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, संभाजी पाटील आनंद सिंग पाटील, रामकृष्ण पाटील सतीश गरजे, सचिन चौधरी, सचिन पाटील व संतोष पवार यांनी केलेली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound