जळगाव, प्रतिनिधी | शहरात आज रशियातून आलेल्या पाच विदेशी कृष्ण भक्तांनी रस्त्यात ‘हरे राम, हरे कृष्ण’ हे भजन गाऊन आणि नृत्य करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
आंतरराष्ट्रीय कृष्ण भावामृत संघातर्फे संपूर्ण जगात जावून अशाप्रकारे कृष्ण भक्तिचा प्रचार आणि प्रसार केला जात आहे. त्यानिमित्त काल (दि.३) आणि आज (दि.४) हे परदेशी कृष्ण भक्त जळगावात होते. उद्या ते शिरपूरकडे रवाना होणार आहेत.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2638535312869559/