Home Cities चाळीसगाव हिरकणी महिला मंडळाने होळीतून दिला पर्यावरण संदेश

हिरकणी महिला मंडळाने होळीतून दिला पर्यावरण संदेश


चाळीसगाव (प्रतिनिधी) बुधवारी सर्वत्र होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील हिरकणी महिला मंडळाने जहागीरदारवाडी परिसरातील घराघरातून जमा करण्यात आलेल्या कचऱ्याची होळी करत पर्यावरणाचा संदेश दिला.

 

यावेळी हिरकणी महिला मंडळाच्या संस्थापिका सुचित्रा पाटील,गीता पाटील,वैष्णवी पाटील,भाग्यश्री लद्दे,जयश्री नगरकर,रोहिणी महाशब्दे,सुवर्णा पाटील,वर्षा दायमा,सीमा पाटील,भगवती परदेशी,शारदा अत्रे आदी महिला भगीनी उपस्थित होत्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound