Home Cities जळगाव सीबीएसईच्या १२ वी परीक्षेत ओरीयन स्कूलचा निकाल ९८ टक्के

सीबीएसईच्या १२ वी परीक्षेत ओरीयन स्कूलचा निकाल ९८ टक्के


7b06168c 9856 4572 ae1a bfca5b82102a

जळगाव (प्रतिनिधी) केंद्रीय उच्च माध्यमिक बोर्डाने मार्च २०१९ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ओरीयन स्कूलमधील अमित सुनील चौधरी या विद्यार्थ्याने ९० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

 

वेदांत दिगंबर भोळे (८८ टक्के) याने द्वितीय तर जागृती नितीन पाटील (८३.८० टक्के) हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. शाळेचा एकूण निकाल ९८ टक्के लागला आहे. संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, शाळेच्या प्राचार्या सौ. सुषमा कंची, उपप्राचार्या सौ. माधवी लथा सित्रा यांच्यासह सगळ्या शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound