Home क्राईम हरीविठ्ठल नगरातील विवाहितेचा छळ

हरीविठ्ठल नगरातील विवाहितेचा छळ

0
24
mahila

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | हरीविठ्ठल नगर येथील माहेर असलेल्या विवाहितेला हुंड्याच्या पैश्यांसाठी दारूच्या नशेत विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात शुक्रवार ६ मे रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरातील माहेर असलेल्या विवाहिता पुनम विनोद गुंजाळ यांचा विवाह एरंडोल तालुक्यातील खरची येथील विनोद बळीराम गुंजाळ यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नापासून ते ५ मे पर्यंत पती विनोद गुंजाळ यांनी विवाहितेला माहेरहुन हुंड्याचा पैसा आणावा, यासाठी शिवीगाळ मारहाण करणे सुरू केले. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघन आल्या. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आला. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत पाठक करीत आहे.


Protected Content

Play sound