Home Cities जळगाव सीईटी परिक्षेत हरिप्रिया सारस्वतचे घवघवीत यश

सीईटी परिक्षेत हरिप्रिया सारस्वतचे घवघवीत यश

0
81
haripriya saraswat

haripriya saraswat

जळगाव प्रतिनिधी । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा म्हणजे म्हणजे एमएचटी-सीईटी परिक्षेत जळगावच्या हरिप्रिया सारस्वत हिने घवघवीत यश संपादन केले आहे.

एमएचटी-सीईटी परिक्षेचा निकाल आज सकाळी जाहीर झाला. यात जळगाव येथील धनाजी नाना महाविद्यालयाची विद्यार्थीनी हरिप्रिया पुरूषोत्तम सारस्वत या विद्यार्थीनीला १९७ गुण मिळालेले आहेत. हरिप्रिया हिला फिजीक्समध्ये ९९.६९; केमिस्ट्रीमध्ये ९९.९१ तर गणितात ९९.९८ तर बायोलॉजीमध्ये ९८.४७ असे गुण मिळाले आहेत. अर्थात तिला पीसीएम ग्रुपमध्ये ९९.९७ तर पीसीबी ग्रुपमध्ये ९९.७७ टक्के मिळाले आहेत. दरम्यान, तिच्या या यशामुळे समाजाच्या सर्व स्तरांमधून कौतुक करण्यात येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound