Home Cities अमळनेर अमळनेर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

अमळनेर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

0
35

अमळनेर प्रतिनिधी । पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

पूज्य साने गुरूजी ग्रंथालयाच्या उपाध्यक्ष डॉ माधुरी भांडारकर यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले  तर वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.

यावेळी वाचनालयाचे विश्वस्त चंद्रकांत नागावकर, ज्येष्ठ संचालक भीमराव जाधव, एडवोकेट रामकृष्ण उपासनी, प्रसाद जोशी, कल्याण फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष हेमंत भांडारकर, वाचनालयाचे कर्मचारी व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 


Protected Content

Play sound