Home Cities अमळनेर पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात थोर पुरुषांना अभिवादन

पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात थोर पुरुषांना अभिवादन

0
34

अमळनेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात ग्रंथालय चळवळीचे उद्गाते डॉ एस .आर रंगनाथन व आधूनिक महाराष्ट्राचे जनक राजा राम मोहन राय यांची पुण्यतिथी निमित्ताने प्रतिमा पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

यावेळी वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ यांनी राजा राम मोहन राँय यांच्या प्रतिमेचे पूजन केले.तर वाचन चळवळीचे उद्गाते डॉ एस .आर रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन विश्वस्त बापू नगांवकर यांनी केले. यावेळी वाचनालयाचे सदस्य दीपक वाल्हे व वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound