जळगाव, प्रतिनिधी । महापालिकेत समाजसुधारक, महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली.
महापालिकेत महापौर सौ. जयश्री सुनील महाजन यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर कुलभूषण पाटील, कार्यालय अधीक्षक राजेंद्र पाटील, राजेंद्र सुलाखे आदी उपस्थित होते.



