नांदुरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रसंत कर्मयोगी गाडगे महाराज यांची 67 वी पुण्यतिथीनिमित्त शहरात ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले.
संत गाडगे महाराज जलसुद्धीकरण केंद्र येथील संत गाडगे महाराजाच्या पुतळा जवळ कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी गाडगे महाराजांची भजन व आरती करण्यात आली सर्व समाज बांधवांना संत गाडगे महाराज यांचे विचार संबोधित केले.
कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाचे उपाध्यक्ष श्याम डंबेलकर,शहराध्यक्ष घनश्याम डंबेलकर,मनोहर डंबेलकर, रवींद्र डंबेलकर, सुभाष डंबेलकर, अजय केणे ज्ञानेश्वर डंबेलकर ,ॲड अंकुश डंबेलकर, पत्रकार पुरुषोत्तम भातुरकर ,प्रमोद ठाकरे, पुरुषोत्तम डंबेलकर, शंकर भातुरकर, विनोद ठाकरे, संतोष डंबेलकर, कुलदीप डंबेलकर,विनोद भातुरकर, गजानन डंबेलकर ,दिनेश डंबेलकर, एकनाथ डंबेलकर, विशाल हिळरकर, प्रभाकर बावस्कार, डंबेलकर,राजु डंबेलकर, पञकार विठ्ठल भातुरकर, सतिष बावसकर ,सुपेश डंबेलकर, राहुल डंबेलकर,शुभम डंबेलकर ,जय डंबेलकर व मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थिती होती.