Home Cities जळगाव संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

0
25

जळगाव –  लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्ताने जिल्हा प्रशासनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून यांना अभिवादन केले.

याप्रंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, तहसिलदार सुरेश थोरात, नायब तहसिलदार अमित भोईटे यांचेसह विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

 


Protected Content

Play sound