ADITUS INDIA तर्फे प्रीमियम तरी माफक फीस मध्ये शिक्षणाची सुविधा, कॅशलेस शिक्षण व सवलतींचा पाऊस
जळगाव प्रतिनिधी । कोविडमुळे सगळे काही बदलून गेले असतांना शिक्षण क्षेत्रही याला अपवाद नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेत एडिटस इंडियाने बारावी उत्तीर्ण तसेच पदवी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रमांची घोषणा केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्याला नोकरीची हमी देण्यात आलेली आहे. तर नोकरी न मिळाल्यास ५० टक्के फी माफ करण्यात येणार आहे.
ADITUS INDIA ने भारत भरात कोविड नंतरची परिस्थिती व समस्या लक्षात घेऊन नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांची शृंखला उपलब्ध करून दिली आहे ज्या अंतर्गत १२ वी नंतर BBA , B.Sc , B.Tech / B.E. चे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत . ADITUS ने भारतातील नामवंत कॉलेजेस तसेच विद्यापीठांसोबत एकत्र येऊन BBA , B.Sc , B.Tech / B.E. ला अश्या पद्धतीने विकसित केले आहे ज्यात विद्यार्थ्यांना कॉलेज च्या पहिल्या दिवशीच प्री प्लेसमेंट ऑफर मिळेल व पहिल्या दिवसापासूनच ऑफर झालेल्या रोल साठीची तयारी सुरु होईल . ह्या पद्धतीस Hire & Train असे म्हटले जाते. ADITUS एक ecosystem आहे म्हणजेच यांचे स्वतःचे कॉलेज , बॅंक , इन्वेस्टर्स , स्टार्टअप क्लब्स व अनेक कंपन्यांशी असलेले करार हे सर्व विद्यार्थ्यांसाठी एका च प्लॅटफॉर्म वर उपलब्ध असतील. फक्त एक App – Aditus डाउनलोड करून विद्यार्थी ह्या सगळ्यांचा ऍक्सेस मिळवु शकतात . Aditus च्या फायद्यांबद्दल जाणून घेऊयात :
Aditus तर्फे १२ वी पास विद्यार्थ्यांसाठी खालील शिक्षण पर्याय उपलब्ध आहेत
१. B.Tech / B.E. with Plus
Plus म्हणजेच असे फॅक्टर्स जे तुम्हाला BE /B.Tech च्या अभ्यासक्रमा व्यतिरिक्त शिकविले जातील जसे :
A. B.Tech / B.E. Computer Science – IT – Electronics व Electronics & Telecommunication (E & TC ) चे रेग्युलर इंजिनियरिंग अभ्यासक्रम Aditus अंतर्गत Artificial Intelligence , Machine Learning , Internet of Things व Data Science च्या स्पेशल PLUS सर्टिफिकेशन्स सोबत शिकविलं जाईल. फक्त B.Tech / B.E. करून लाखो विद्यार्थी दर वर्षी पास होतात परंतु त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत कारण संपूर्ण इंजिनियरिंग च्या करियर मध्ये त्यांना सिलॅबस नुसार जे शिकविलं जात ते जॉब ला लागल्यावर उपयोगाचं नसता कारण टेकनॉलॉजि रोज बदलते आणि अभ्यासक्रम ५ ते ६ वर्षांनी. पर्याय म्हणून इंजिनियरिंग नंतर अनेक विद्यार्थी वर्षभर इतर Languages (C , C ++,JAVA , .NET ,SAP Etc ) शिकतात व नोकरी शोधतात .
एका सर्वे नुसार Artificial Intelligence , Machine Learning , Internet of Things व Data Science चा अभ्यासक्रम शिकून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करियर च्या सुरवातीलाच सरासरी रु . ६ लाख वर्षाचे पॅकेजेस उपलब्ध करून दिले जातात कारण आता हेच Computer व IT इंडस्ट्री चे भवितव्य आहे . म्हणुनच Aditus विद्यार्थ्यांना B.Tech / B.E. Computer Science – IT – Electronics व Electronics & Telecommunication (E & TC ) Plus देऊन त्यांचं यशस्वी भवितव्य सुरक्षित करेल.
B. B.Tech / B.E. Civil – Mechanical व Electrical चा कोर्स Aditus अंतर्गत Construction Management , Facility Management व Interior Designing च्या PLUS सोबत ऑफर केला जाईल . Civil इंजिनियरिंग नंतर अनेक विद्यार्थी Construction Management साठी प्रवेश घेतात व दोन वर्ष व लाखो रुपये खर्च करून मग चांगल्या करियर चे पर्याय उपलब्ध करून घेतात . हेच Construction Management इंजिनियरिंग सोबत शिकविले तर हा B.Tech / B.E. Civil Plus करणाऱ्या सर्व विद्यार्थयांचे २ महत्वाचे वर्ष व लाखो रुपये वाचतील आणि एवढेच नाही तर मोठ्या Construction , Infrastructure व Interior Designing च्या कंपन्या मध्ये त्यानां उत्तम पगारावर नोकऱ्या उपलब्ध होतील .
COVID नंतर जिथे manufacturing कंपन्यांचं भविष्य अंधारात आहे तिथे B.Tech / B.E. Mechanical व Electrical च्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम पर्याय म्हणजे Facility Management व Interior Designing कंपन्यांन मध्ये MEP ( Mechanical , Electrical व Plumbing ) चे अनेक जॉब्स उपलब्ध असतील . Aditus तर्फे हे पर्याय सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठीही खुले करून देण्यात आले आहेत.
विद्यार्थी व पालक यांनी जागरूक होऊन ह्या पर्यायनबाबत विचार करणे आवश्यक आहे . कारण येणारा काळ हा कठीण व होतकरू लोकांसाठीच सुखकर असेल .
२. BBA
Aditus तर्फे १२ वी नंतर BBA Plus यात BBA मध्ये बँकिंग व मायक्रो – फायनान्स , फॉरेन ट्रेडिंग , रियल ईस्टेट , डिजिटल मार्केटिंग व हॉस्पिटल ऍडमिनिस्टरेशन सारखे पर्याय उपलब्ध आहेत . ह्या स्पेशलायझेशन साठी जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्याना Aditus तर्फे हमखास २०,००० ते २२,००० दर महा पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जातील . BBA मध्ये मायक्रो – फायनान्स , फॉरेन ट्रेडिंग , रियल ईस्टेट , हॉस्पिटल ऍडमिनिस्टरेशन व डिजिटल मार्केटिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना जॉब तसेच स्वतःचा यशस्वी व्यवसाय करण्यातही फायदा असेल कारण हे सर्व नवीन पर्याय असुन यांची खूप मागणी आहे.
३. B.Sc Plus
१२ वी सायन्स नंतर B.Sc Plus मध्ये B.Sc/B.Tech Agriculture with Plus of Agribusiness Management व Food Technology सोबत दिले जात आहे . Agribusiness Management व Food Technology चे भविष्य किती यशस्वी आहे ते आपल्या सगळ्यांना माहीतच आहे .
तसेच १२ वी सायन्स नंतर B.Sc Plus हॉस्पिटल मॅनेजमेंट चा अत्यंत promising कोर्स Aditus तर्फे तयार करण्यात आला आहे . ज्या अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना १००% प्लेसमेंट ची जबाबदारी Aditus तर्फे घेतली जाईल हा कोर्स करणारे विद्यार्थी कोर्स पूर्ण झाल्यावर मोठ मोठ्या हॉस्पिटल्स मध्ये अत्यंत चांगल्या पगारावर व पदावर नोकरी करू शकतील . हा ३ वर्षाचा कोर्स पूर्ण करताच विद्यार्थ्यांना २०,००० ते २२००० दर महा प्रमाणे व त्यापेक्षा अधिक पगार असणाऱ्या नोकऱ्या Aditus तर्फेच उपलब्ध करून दिल्या जातील . कोर्स आधीच नोकरीचे लेखी आश्वासन देणाऱ्या अनेक संस्था व विद्यापीठे Aditus अंतर्गत उपलब्ध आहेत . ह्या काही एकमेव संस्था आहेत कारण २०१० पासून शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत त्यासाठी त्यांना बेस्ट बिझिनेस स्कुल फॉर हायेस्ट इंटरनॅशनल प्लेसमेंट चा अवॉर्डही मिळाला आहे . ह्या कोर्सेस ला भारत व भारताबाहेर हि नोकरीच्या भरपुर संधी उपलब्ध आहेत .
ADITUS अंतर्गत असणाऱ्या संस्था व विद्यापीठे अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असुन आज पर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना कॅम्पस द्वारे भारतात व भारताबाहेरही लाखोंचे पेकेजेस उपलब्ध करून दिल्या आहेत व त्यांच्या विद्यार्थ्यांच्या यशासाठी नवनविन शिक्षण पद्धतींचा अवलंब करीत आहेत. साधारण आर्थिक परिस्थिती असणाऱ्या पालक व विद्यार्थ्यांसाठी
१००% शैक्षणिक कर्जाची सुविधा
Monthly Payment Options
प्रवेश देताना च प्री प्लेसमेंट ऑफर
सर्वाधिक पॅकेज चे व खात्रीशीर प्लेसमेंट्स अथवा अर्धी फीस माफ
नोकरी नंतरच पूर्ण फीस भरा हि सुविधा
अशा अनेक सुविधांमुळे ADITUS ला भारत भरातून पहिली पसंती मिळत आहे. जळगाव , धुळे व उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी हि ह्या सवलतींचा उपयोग घ्यावा असे आव्हाहन संचालकांनी केले आहे . अधिक माहितीसाठी https://forms.gle/546qwrn2apLjxU6z8 वर माहिती भरून चौकशी फॉर्म भरावा किंवा ७६२०९४००४८ , ७०२०१६४००६ वर फोन करावा .
१२ वी नंतर अगदी मोजक्याच जागा B.TECH – BE , BBA व B.Sc साठी उपलब्द असून मागील वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी गॅप घेऊन MH CET , JEE , NEET ची परीक्षा दिली व ह्या वर्षीही चांगला स्कोर करू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फी मध्ये विशेष सवलत देण्यात येईल तसेच मुलींना व मागील वर्षी इतर कारणासाठी गॅप घेऊन ह्या वर्षी Aditus अंतर्गत B.TECH – BE , BBA व B.Sc साठी प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनाही प्रवेश शुल्कात सवलत देण्यात येईल. B.TECH – BE , BBA व B.Sc साठी प्रवेश प्रक्रिया लवकरच संपुष्ठात येत असून ऑक्टोबर पासुन कॉलेज सुरु होईल .