बुलढाणा प्रतिनिधी । आज राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून सिंदखेड राजा येथील माँ जिजाऊ यांच्या जन्मस्थळाला भेट दिली आहे.
राज्यपाल म्हणाले, माँ जिजाऊच्या जन्मस्थळाला वंदन करून मी धन्य झालो, असे उद्गार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सिंदखेदराजा येथे व्यक्त केले. सिंदखेड राजा नगरीचा विकास होऊन जागतिक पर्यटक या ठिकाणी येन्यासाठी व येथील अर्थचक्र गतिमान करण्यासाठी प्रयत्न करेल. सिंदखेड राजा येथे ऐतिहासिक मोती तलाव व जिजाऊ जमनस्थळाची पाहणी करून लोणार सरोवराची पाहणी करणार आहेत…