Home Cities जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात

0
30

जळगाव प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी प्रतिमेला माल्यार्पण करून वंदन केले.

यावेळी उप अधिष्ठाता डॉ अरुण कसोटे, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. विजय गायकवाड डॉ.संदीप पटेल, संजय चौधरी, दिलीप मोराणकर, नरेंद्र वाघ, राजेंद्र धाकड,  राजेंद्र वैद्य, ज्ञानेश्वर डहाके, ज्ञानेश्वर राठोड, गोपाळ बहुरे, अनिल कापुरे, श्याम दुसाने, दिपाली पाटील, विजय शिंदे, लिलाधर कोळी आदी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound