Home Cities जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्वा. सावरकर यांची जयंती साजरी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्वा. सावरकर यांची जयंती साजरी

0
40

जळगाव, प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रसंगी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. 

 

यावेळी प्रशासकीय अधिकारी आर. यु. शिरसाठ, डॉ. विजय गायकवाड,  दिलीप मोराणकर, ज्ञानेश्वर डहाके, एन. टी. वाघ, आर. एन. धाकड, महेश गुंडाळे, अनिल कापुरे, शाम दुसाने, राजेंद्र वैद्य, लीलाधर कोळी आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound