केसीईत अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे शिष्यवृत्ती वितरण ( व्हिडीओ )


school

 

जळगाव प्रतिनिधी । केसीई संचालित गुरुवर्य प.वि.पाटील प्राथमिक विद्यालय व ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांना डॉ. अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे शिष्यवृत्ती वितरण केसीई कार्यकारणी सदस्य डी.टी.पाटील, प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, शालेय शिक्षण समन्वयक के.जी.फेगडे ,मुख्याध्यापक व मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रणिता झांबरे तर आभार रेखा पाटील यांनी मानले. यावेळी विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक, कर्मचारी यांनी सहकार्य केले.

ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय गुणवंत विद्यार्थी
१) उत्कर्षा शरद देशमुख २) सानिका दत्तात्रय पाटील, ३) शाताक्षी संजय कुवर, ४) प्रतिक हेमंत पाटील, ५) प्रियका सुधाकर पाटील, ६)यश किरण मराठे, ७) भावेश विजय पाटील ८) तेजस अरुण कोळी, ९) विद्या ज्ञानेश्वर पाटील १०) आयुष संजय पाटील, ११) ऐश्वर्या गणेश भूजवा १२) ऋतुजा अनिल सोनवणे

गुरुवर्य पाटील प्राथमिक विद्यालयाचे गुणवंत विद्यार्थी
१) जिग्नेश मिलिंद ढाके २) प्रज्ञा ज्ञानेश्वर पाटील ३) प्रणव अशोक पाटील ४) रोहन हरदास पाटील ५) प्रणव जगन्नाथ मराठे ६) विराज सुहास निकम ७) संस्कृती संदीप महाजन ८) साहिल संदीप महाजन ९) याशिका सचिन झोपे १०) मेघा जितेंद्र वाणी ११) नमन सुनील जाधव १२) वृषभ प्रकाश मोहिते १३) तिलक नंदकिशोर चौधरी १४) यज्ञेश ज्ञानेश्वर पाटील १५) आकाश भारमल राठोड १६) आर्या रमेश सुरडकर १७) रुद्रेश दिनेश मराठे १८) दिशा सुभाष इंगळे १९) स्वरीत अरुण मोरे २०) भावेश दीपक निबोळकर

पहा । मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here