ADITUS INDIA तर्फे १२ वी पास विद्याथ्यांसाठी मोफत करियर कौन्सलिंग

तुम्ही फक्त शिका, ADITUS India तुम्हाला करिअरमध्येही स्थिर करणार !

जळगाव प्रतिनिधी । राज्यात बारावीचा निकाल गेल्या महिन्यात जाहीर झाला आहे. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील शिक्षणाची तयारी करवून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी, विद्यार्थ्यांची अकलनशक्ती आणि आवड असलेल्या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी ADITUS india ही संस्था देशभरात नावारूपाला आलेली आहे. बारावी उत्तीर्ण तसेच पदवी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रमांची घोषणा केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना ‘मोफत करियर कौन्सलिंग’ मार्गदर्शन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे.

ADITUS ने कोविड – १९ व त्याचे परिणाम पाहता २०२० पासून शिक्षण क्षेत्रात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सायकोमॅट्रिक टेस्ट द्वारा विद्यार्थ्यांची बौद्धिक चाचणी , प्री – प्लेसमेंट ऑफर, गुणवत्ता पूर्ण शिक्षण, ऑन-जॉब-ट्रेनिंग या सर्व सुविधांमुळे ADITUS भारतातील अनेक विद्यार्थ्यांची पहिली पसंती बनत आहे. साधारण आर्थिक परिस्थिती असणाऱ्या पालक व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्जाची सुविधा, मासिक फीस पेमेंट्स, अर्धी फीस सवलत ADITUS तर्फे उपलब्ध करून दिली जाते. प्रवेश देताना ADITUS कडून प्री -प्लेसमेंट चे हमीपत्र सर्व विद्यार्थ्यांना देण्यात येते कारण खात्रीशीर प्लेसमेंट्स साठी ADITUS प्रसिद्ध असून ADITUS तर्फे दिले जाणारे कोर्सेस मोजक्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यांची मागणीही जास्त आहे, कारण Post – Pandemic संपूर्ण जगाची अर्थ व्यवस्था बदलते आहे, म्हणून नोकऱ्याही बदलतील व त्या नोकरीसाठी लागणारे स्किल्स पण.

ह्या सर्व बाबींचा विचार करून ADITUS तर्फे

1. MBA किंवा Advance Diploma in Artificial Intelligence – Machine Learning, B.Tech / B.E. Computer Science – IT – Electronics व Electronics & Telecommunication (E & TC ) झालेल्या विद्यार्थ्यांसाठी MBA किंवा Advance Diploma in Artificial Intelligence , Machine Learning , Internet of Things व Data Science चे कोर्सेस त्यांचाच काही विशेष कॉलेजेस, संस्था व विद्यापीठातून शिकविले जातील .
फक्त B.Tech / B.E. करून लाखो विद्यार्थी दर वर्षी पास होतात परंतु त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत संपूर्ण इंजिनियरिंग च्या करियर मध्ये त्यांना सिलॅबस नुसार जे शिकविलं जात ते जॉब ला लागल्यावर उपयोगाचं नसतं टेकनॉलॉजि रोज बदलते आणि अभ्यासक्रम ५ ते ६ वर्षांनी. पर्याय म्हणून इंजिनियरिंग नंतर अनेक विद्यार्थी वर्षभर इतर Languages (C , C ++,JAVA , .NET ,SAP Etc ) शिकतात व नोकरी शोधतात .

एका सर्वे नुसार Artificial Intelligence , Machine Learning , Internet of Things व Data Science चा अभ्यासक्रम शिकून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करियर च्या सुरवातीलाच सरासरी रु . ६ लाख वर्षाचे पॅकेजेस उपलब्ध करून दिले जातात कारण आता हेच Computer व IT इंडस्ट्री चे भवितव्य आहे . म्हणुनच Aditus विद्यार्थ्यांना MBA किंवा Advance Diploma in Artificial Intelligence , Machine Learning , Internet of Things व Data Science देऊन त्यांचं यशस्वी भवितव्य सुरक्षित करेल .

2. MBA किंवा Advance Diploma Construction & Real Estate Management :: हा कोर्स ADITUS अंतर्गत संस्थान मध्ये अनेक वर्षांपासून पासुन उपलब्ध असुन BE Civil – E & TC – Electronic -Mechanical चे विदयार्थी MBA Construction Management साठी प्रवेश घेऊ शकतात . MBA किंवा Advance Diploma in Real Estate Management हा कोर्स सर्व पदवीधर करू शकतात व हा कोर्स करत असतानाच वर्षभराच्या आत विद्यार्थ्यांना मासिक २५,००० ते ३०,००० पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जातात . ह्या कोर्स साठी मर्यादित प्रवेश शिल्लक आहेत . सिविल , मेकॅनिकल , इलेक्ट्रॉनिक व E & TC च्या विद्यार्थ्यांनी MBA किंवा Advance Diploma in Construction Management कोर्स च्या प्रवेश प्रक्रियेची माहिती घ्यावी मागील २-४ वर्षांपासून चांगल्या रोजगार व नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्वांनी ADITUS मध्ये MBA in Real Estate Management कोर्स बद्दल माहिती घेऊन प्रवेश निश्चित करावा . COVID नंतर जिथे Manufacturing कंपन्यांचं भविष्य अंधारात आहे तिथे B.Tech / B.E. Mechanical व Electrical च्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम पर्याय म्हणजे Facility Management व Interior Designing कंपन्यांन मध्ये MEP ( Mechanical , Electrical व Plumbing ) चे अनेक जॉब्स उपलब्ध असतील . Aditus तर्फे हे पर्याय सामान्य विद्यार्थ्यांसाठीही खुले करून देण्यात आले आहेत .

3. MBA किंवा Advance Diploma in Healthcare Management विज्ञान शाखेच्या पदवीधरांसाठी सर्वाधिक खात्रीशीर करियर पर्याय म्हणजेच MBA किंवा Advance Diploma in Healthcare Management , भारतात व भारताबाहेरही ह्या कोर्सेसला मागणी आहे ADITUS अंतर्गत MBA किंवा Advance Diploma Healthcare करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये B.Sc Micro , B.Sc Biotechnology , B.Pharmacy नंतर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे B.Sc Computer व BCA नंतरही विदयार्थी ह्या कोर्स साठी प्रवेश घेत आहेत . ह्या कोर्स नंतर विद्यार्थ्यांना मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल्स मध्ये चांगल्या पगाराच्या व हुद्यावर नोकऱ्या मिळतात . B.Sc Micro , B.Sc Biotechnology नंतर सर्वाधिक मुलींनी ह्या कोर्स साठी प्रवेश घेतला आहे मर्यादित प्रवेश दिले जातील . B.Sc व B.Pharmacy नंतर अनेक विद्यार्थी ह्या कोर्स साठी प्रवेश घेत आहेत तरी सर्व विज्ञान शाखेतून पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांसाठी देश विदेशात नोकरीच्या संधी साठी आजच ADITUS मध्ये MBA in Healthcare कोर्स बद्दल माहिती घेऊन प्रवेश निश्चित करावा.

B.Sc किंवा B.Tech Agriculture झालेल्या विद्यार्थ्यांसाठी MBA – Agribusiness चा पर्याय हि Aditus अंतर्गत संस्थांमध्ये आहेत.

ADITUS अंतर्गत असणाऱ्या संस्था व विद्यापीठे अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असुन आज पर्यंत हजारो विद्यार्थ्यांना कॅम्पस द्वारे भारतात व भारताबाहेरही लाखोंचे पेकेजेस उपलब्ध करून दिल्या आहेत विद्यार्थ्यांच्या यशासाठी नवनविन शिक्षण पद्धतींचा अवलंब करीत आहेत. साधारण आर्थिक परिस्थिती असणाऱ्या पालक व विद्यार्थ्यांसाठी

* १००% शैक्षणिक कर्जाची सुविधा
* Monthly Payment Options
* प्रवेश देताना च प्री प्लेसमेंट ऑफर*
* सर्वाधिक पॅकेज चे व खात्रीशीर प्लेसमेंट्स अथवा अर्धी फीस माफ
* नोकरी नंतरच पूर्ण फीस भरा हि सुविधा

अशा सुविधा आहेत. जळगाव, धुळे व उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही सवलतींचा उपयोग घ्यावा, असे आवाहन संचालकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी https://forms.gle/GCPZ1BJn5PGmgjY27 वर माहिती भरून चौकशी फॉर्म भरावा किंवा ७६२०९४००४८ , ७०२०१६४००६ वर फोन करावा . इंजिनियरिंग व इतर सर्व पदवीधर विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फी मध्ये विशेष सवलत देण्यात येईल मुलींना व मागील वर्षी इतर कारणासाठी गॅप घेऊन ह्या वर्षी Aditus अंतर्गत MBA व Advance Diploma साठी प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनाही प्रवेश शुल्कात सवलत देण्यात येईल. या कोर्सेस साठी प्रवेश प्रक्रिया संपल्यावर नोव्हेंबर किंवा डिसेंबर पासुन कॉलेज सुरु होईल.

Protected Content