Home Cities चोपडा चोपडा येथे चार उमेदवारी अर्ज अवैध

चोपडा येथे चार उमेदवारी अर्ज अवैध


 

चोपडा, प्रतिनिधी | येथील विधानसभा मतदार संघातून १९ उमेदवारांनी आपले २९ अर्ज दाखल केले होते. आज (दि.५) छाननीनंतर १८ उमेदवारांचे अर्ज २५ वैध ठरले असून एकूण चार अर्ज अवैध झाले आहेत.

 

अवैध ठरलेल्या अर्जांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सौ. अरुणा संजीव बाविस्कर यांचा अर्ज अवैध ठरला आहे. त्याचवेळी त्यांचा अपक्ष म्हणून भरलेला अर्ज मात्र वैध ठरल्याने त्या निवडणूक मैदानात कायम आहेत.


Protected Content

Play sound