चाळीसगाव तालुक्यासाठी चार कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर

चाळीसगाव (प्रतिनिधी) मतदार संघातील गावांमध्ये मुलभूत सुविधेअंतर्गत विकासकामांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी आ. उन्मेशदादा पाटील यांनी ग्रामविकास मंत्री ना. सौ. पंकजा मुंडे यांच्याकडे पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. आ. उन्मेश पाटील यांच्या निवेदनाची दखल घेत मंत्र्यांनी २५१५ मुलभूत सुविधा योजनेंतर्गत चाळीसगाव तालुक्यासाठी चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक निधी चाळीसगाव तालुक्याला मिळाला आहे.

 

या निधीतून पुढील प्रमाणे कामे करण्यात येणार आहेत

१ – भामरे येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे (७ लक्ष) व रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष)
२ – टेकवाडे येथे रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष)
३ – राजदेहरे येथे १,२,३ स्मशानभूमी बांधकाम करणे (९ लक्ष)
४ – पळासरे येथे स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक (७ लक्ष)
५ – तमगव्हाण येथे स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामे (७ लक्ष) व रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष)
६ – मांदूर्णे येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे (७ लक्ष) व रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष)
७ – ब्राम्हणशेवगे येथे व्यायामशाळा बांधकाम करणे (७ लक्ष) व रस्ता सुधारणा करणे (१० लक्ष)
८ – दहीवद येथे व्यायामशाळा बांधकाम करणे (७ लक्ष) व रस्ता सुधारणा करणे (१० लक्ष)
९ – आभोणे येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे (५ लक्ष) व रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष)
१० – भोरस येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे (१० लक्ष) व रस्ता सुधारणा करणे (१० लक्ष)
११ – जावळे येथे स्मशानभूमी पोहोच रस्ता व गावांतर्गत रस्ता सुधारणा करणे (७ लक्ष)
१२ – चांभार्डी खु. येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे (७ लक्ष) व रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष)
१३ – हिरापूर येथे स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामे (७ लक्ष) व रस्ता सुधारणा करणे (१० लक्ष)
१४ – परशुरामनगर येथे स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामे (७ लक्ष) व रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष)
१५ – माळशेवगे येथे इंदिरानगर वस्तीत स्मशानभूमी बांधकाम (५ लक्ष) व गावांतर्गत रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष)
१६ – दसेगाव येथे स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामे (५ लक्ष)
१७ – वाघले तांडा येथे स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामे (७ लक्ष)
१८ – तरवाडे येथे स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामे (७ लक्ष)
१९ – राजमाने स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामे (५ लक्ष)
२० – चिंचखेडे येथे स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामे (५ लक्ष)
२१ – तिरपोळे नवेगाव सामाजिक सभागृह बांधकाम करणे (५ लक्ष)
२२ – पिलखोड येथे माळी समाज स्मशानभूमी कंपाऊंड करणे (७ लक्ष) व वसंत कचरू पाटील ते धनराज कृष्णा पगार यांच्या घरापर्यंत रस्ता सुधारणा करणे (१० लक्ष)
२३ – पिंप्री खुर्द (दडपिंप्री) येथे स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामे (७ लक्ष)
२४ – तळोदे प्रदे येथे स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामे (७ लक्ष) व रस्ता सुधारणा करणे (१० लक्ष)
२५ – शिदवाडी येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे (६ लक्ष) व रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष)
२६ – डामरुण येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे (५ लक्ष) व रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष)
२७ – दस्केबर्डी येथे स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामे (५ लक्ष) व रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष)
२८ – पिंपरखेड येथे स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामे (५ लक्ष)
२९ – जामदा येथे स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामे (५ लक्ष)
३० – डोणदिगर येथे स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामे (५ लक्ष) व रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष)
३१ – आडगाव येथे स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामे (५ लक्ष)
३२ – करगाव इच्छापूर तांडा येथे स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामे (५ लक्ष)
३३ – पिंप्री बु प्रदे येथे रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष)
३४ – सायगाव येथे रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष)
३५ – घोडेगाव येथे रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष)
३६ – वरखेडे बु येथे रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष)
३७ – हिंगोणेसीम येथे रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष)
३८ – खेरडे येथे रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष)
३९ – मुंदखेडे बु येथे रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष)
४० – मुंदखेडे खु. येथे रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष)
४१ – बोरखेडे बु पीराचे येथे रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष)
४२ – जामडी येथे रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष)
४३ – कोदगाव येथे रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष)
४४ – चांभार्डी बु येथे रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष)
४५ – करजगाव येथे रस्ता सुधारणा करणे (१० लक्ष)
४६ – तळोदे प्रचा येथे रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष)
४७ – भवाळी येथे रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष)

या गावांना चार कोटी रुपयांचा भरघोस निधी विकास कामांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मागील सहा महिन्यात ११ कोटी रुपयांचा निधी मुलभूत सुविधा योजनेतून मंजूर करण्यात आला आहे. उर्वरित गावांसाठी आणखी निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती आ. उन्मेश पाटील यांनी दिली आहे.

Add Comment

Protected Content