Home राजकीय माजी आमदार सीताराम दळवी यांचे निधन

माजी आमदार सीताराम दळवी यांचे निधन


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जुने शिवसैनिक आणि माजी आमदार सीताराम दळवी यांचे आज निधन झाले आहे. ते 82 वर्षीय होते. अंधेरी विधानसभा मतदार संघातून 1995 ला शिवसेनेकडून ते आमदार झाले होते.

बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या जुन्या शिवसैनिकांपैकी सीताराम दळवी हे एक होते. आज संध्याकाळी त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. सीताराम दळवी हे भाजपा नेते आशिष शेलार यांचे सासरे आहेत.


Protected Content

Play sound