माजी आमदार राजीव देशमुख यांनी कुटुंबियांसोबत बजावला मतदानाचा हक्क

chalisgaon1

 

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्याचे माजी आमदार राजीवदादा देशमुख यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत शहरातील अॅग्लो उर्दू हायस्कूलमध्ये आज सकाळी मतदानाचा हक्क बजावला.

 

माजी आमदार राजीवदादा देशमुख यांच्यासोबत यावेळी चाळीसगाव नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा पद्मजा देशमुख,सरकारी विधीज्ञ अॅड. अनिकेत देशमुख,सिध्दार्थ देशमुख,अभिषेक देशमुख आदी उपस्थित होते. दरम्यान, तिसऱ्या टप्प्यात आज सुमारे अडीच कोटी मतदार २४९ उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय मतदानयंत्रात बंद करणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात देशभरात एकूण ११६ जागांसाठी मतकौल दिला जाणार आहे.

Add Comment

Protected Content