Home Cities जामनेर माजी आमदार अब्दुल सत्तार भाजपाच्या वाटेवर ?

माजी आमदार अब्दुल सत्तार भाजपाच्या वाटेवर ?


f5d4fab1 6d20 46b9 a9f1 73e896965066

भुसावळ (प्रतिनिधी) काँग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी जामनेर येथे ना. गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

 

दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी आपल्या मुलीच्या लग्नाची निमंत्रण ना. गिरीश महाजन यांना देण्यासाठी आलो होतो, असे त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र उभय नेत्यांमध्ये बंद खोलीत सुमारे अर्धातास चर्चा झाली. या गोपनीय चर्चेविषयी ना. महाजन यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, सत्तार यांनी काँग्रेस पक्ष सोडलेला आहे, आणि ते योग्य पक्षाच्या शोधात आहेत, एवढे सांगून त्यांनी अधिक बोलणे टाळले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound