Home Cities जळगाव चिंचोली येथे माजी मंत्री देवकर यांनी घेतली आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांची भेट (व्हिडीओ)

चिंचोली येथे माजी मंत्री देवकर यांनी घेतली आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांची भेट (व्हिडीओ)

0
24

gulabrav devakar

 

जळगाव प्रतिनिधी । आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज (दि.6) माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी तालुक्यातील चिंचोली येथे भेट दिली. यावेळी त्यांच्या समोर आपल्या व्यथा सांगताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते.

गावातील किरण भोई या शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून त्यांनी आपली व्यथा देवकर यांच्यासमोर मांडली. याबाबत लवकरच संबंधितांपर्यंत हा प्रश्न मांडण्यात येईल, असे आश्वासन देवकर यांनी शेतक-यांना दिले. देवकर यांच्या भेटीमुळे शेतकऱ्यांना दिलासा लाभला असून समाधान व्यक्त करीत आहेत.


Protected Content

Play sound