Home राजकीय निवडणूक रोखे बंदीनंतरही भाजपला देणग्यांचा ‘महापूर’ : एडीआर रिपोर्ट

निवडणूक रोखे बंदीनंतरही भाजपला देणग्यांचा ‘महापूर’ : एडीआर रिपोर्ट


मुंबई-वृत्तसेवा | निवडणूक रोखे (इलेक्टोरल बॉण्ड्स) रद्द झाल्यानंतरही राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षाला (भाजप) मिळणाऱ्या निधीत प्रचंड वाढ झाली असून, इतर सर्व राष्ट्रीय पक्षांच्या एकत्रित देणग्यांपेक्षाही ही रक्कम अनेक पटींनी अधिक असल्याचे एडीआरच्या (Association for Democratic Reforms) ताज्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.


Protected Content

Play sound