Home धर्म-समाज दहिगावच्या श्री महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त पाच क्विंटल फराळ वाटप

दहिगावच्या श्री महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त पाच क्विंटल फराळ वाटप


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील दहिगाव येथील श्री महादेव हनुमान मंदिरात महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिमय वातावरणात महापूजा, फराळ वाटप आणि विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भगवान महादेवांचे दर्शन घेत प्रसादाचा लाभ घेतला.

 


Protected Content

Play sound