थकीत पेमेंट मिळण्यासाठी शिवसेनेचे उपोषण

chopda shivsena uposhan

चोपडा प्रतिनिधी । चोपडा सहकारी शेतकरी कारखान्याने शेतकर्‍यांचे थकविलेले पेमेंट मिळावे यासाठी शिवसेनेने साखळी उपोषण सुरू केले आहे.

याबाबत वृत्त असे की, चोपडा सहकारी साखर कारखान्याने थकविलेले शेतकर्‍यांचे पेमेंट त्वरीत मिळावे या मागणीसाठी शिवसेनेने आज सकाळपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. यात माजी आमदार कैलास पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

Add Comment

<p>Protected Content</p>