Home Cities यावल फकीरा तडवी यांचे निधन

फकीरा तडवी यांचे निधन

e9c17984 e5e8 4f83 8c66 7ba8bda27ce8
e9c17984 e5e8 4f83 8c66 7ba8bda27ce8

e9c17984 e5e8 4f83 8c66 7ba8bda27ce8

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील डोंगरकठोरा येथील रहिवासी व नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील सेवानिवृत शिक्षक फकीरा मिरखाँ तडवी (वय ७०) यांचे काल (दि.१९ जुलै) दिर्घ आजाराने निधन झाले.

 

त्यांच्या पश्चात पत्नी, लेन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. तालुक्यातील मालोद येथील आदिवासी आश्रमशाळेचे शिक्षक मुस्तुफा फकीरा तडवी आणि नुकतेच महेलखेडी येथून बदली झालेले जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक हमीद फकीरा तडवी यांचे ते वडील होते.


Protected Content

Play sound