Home धर्म-समाज कळमोदा येथे म्हाळसादेवी मंदिराचे भूमिपूजन

कळमोदा येथे म्हाळसादेवी मंदिराचे भूमिपूजन


mhalsadevi mandir udghatan news

फैजपूर प्रतिनिधी । यावल तालुक्यातील कळमोदा येथील पाटील परीवार यांच्या कुलस्वामिनी म्हळसादेवी मंदीराचे भूमिपूजन धनंजय चौधरी यांच्याहस्ते 8 डिसेंबर रोजी करण्यात आले.

यावेळी उद्घाटन प्रसंगी मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, शेखर वानखेडे, नितीन सपकाळे यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound