Home राजकीय धक्कादायक : फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री !

धक्कादायक : फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री !

0
60

fadnvis pawar

मुंबई प्रतिनिधी । अत्यंत धक्कादायक अशा राजकीय घडामोडीत आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने खळबळ उडाली आहे.

आज उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री बनणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने खळबळ उडाली आहे.


Protected Content

Play sound