Home Cities जळगाव मुख्यमंत्री फडणवीस यांचे जळगावात आगमन

मुख्यमंत्री फडणवीस यांचे जळगावात आगमन

0
32

जळगाव प्रतिनिधी । अनुलोम संस्थेच्या कार्यक्रमासाठी आज जळगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जैन हिल्स येथे होणार्‍या अनुलोम संस्थेच्या कार्यक्रमासाठी येणार असल्याची माहिती काल रात्री उशीरा जाहीर करण्यात आली होती. या अनुषंगाने थोड्या वेळापूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस यांचे येथील विमानतळावर आगमन झाले.


Protected Content

Play sound