Home धर्म-समाज पाचोऱ्यात “संदल ए मुबारक” महोत्सव उत्साहात

पाचोऱ्यात “संदल ए मुबारक” महोत्सव उत्साहात

0
84

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । सालाबादप्रमाणे शहरातील मानसिंगका फॅक्टरीत यंदाही “संदल ए मुबारक” महोत्सव पार पडला.

आज शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मानसिंगका फॅक्टरीमध्ये स्थित असलेल्या पीर सैय्यद गयबान शहाँवली या प्रसिद्ध वर्गामध्ये हिंदु – मुस्लिम एकतेचे प्रतिक म्हणुन “संदल ए मुबारक” या उत्सवाचे आयोजन सालाबादाप्रमाणे येथील पोलिस उपविभागीय अधिकारी कार्यालयातील पोलिस हेड कॉन्स्टेबल शकील शेख सह त्यांचे सुपुत्र तथा पोलिस बॉईज असोसिएशनचे पाचोरा तालुका अध्यक्ष नदीम शकील शेख यांच्यातर्फे सकाळी ११ वाजेपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ तालुक्यासह शहरातील लाखो भाविकांनी घेतला.


Protected Content

Play sound