Home Cities जळगाव शहरात नागरिकांच्या तक्रारीवरून अतिक्रमण निर्मूलन

शहरात नागरिकांच्या तक्रारीवरून अतिक्रमण निर्मूलन

0
20
WhatsApp Image 2019 05 22 at 7.47.37 PM
WhatsApp Image 2019 05 22 at 7.47.37 PM

WhatsApp Image 2019 05 22 at 7.47.37 PM

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील बॉम्बे मेडिकल्स जवळील विजय डेअरी ते पटेल फर्निचर पर्यंतचे अतिक्रमन हटविण्याची तक्रार आपले सरकार पोर्टलवर आली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने मनपाच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या पथकाने आज कारवाई करुन सात ते आठ ओटे तोडले. तसेच जुना कापड बाजार परिसरातील राका इलेक्ट्रानिक पासून ते शिवाजी रोड परिसरातील अतिक्रमणासंदर्भात या भागातील नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरुन या भागातही कारवाई करण्यात आली. यात देखील ८ ओटे व रॅम्प तोडण्यात आल्याची माहिती मनपाचे अतिक्रमण निर्मुलन विभागाचे अधीक्षक एच. एम. ख़ान यांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound