Home Cities अमळनेर नगाव विकासो चेअरमनपदी महेश पाटील यांची निवड

नगाव विकासो चेअरमनपदी महेश पाटील यांची निवड


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील नगाव बुद्रुक नगाव खुर्द व धुपे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन आणि व्हॉइस चेअरमन पदाची निवडणूक नुकतीच पार पडली आहे.

यात सोसायटीच्या चेअरमन पदी महेश पाटील तर व्हॉइस चेअरमन पदी वंदना पाटील यांची एक मताने निवड करण्यात आली. निवड जाहीर झाल्यानंतर नवनियुक्त चेअरमन आणि व्हॉईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.

महेश पाटील आणि वंदना पाटील यांच्या या निवडीबद्दल मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांच्यासह परिसरातील मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले आहे


Protected Content

Play sound