पाचोरा (प्रतिनिधी) । शहरातील माजी नगरसेवक दत्ता पाटील यांनी नुकतीच शिर्डी येथे भेट दिली असता तेथील संस्थान कडुन सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर सोनवणे सह संस्थानचे प्रशासकीय अधिकारी उपस्थितीत होते.
पाचोरा येथील दत्ता पाटील यांचा शिर्डी संस्थानाकडुन सत्कार
6 years ago
No Comments