जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डॉ. वर्षा पाटील वूमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने ’वर्ल्ड फूड डे ’ साजरा करण्यात आला.
ह्या वेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी गरजू लोकांसाठी पोळी भाजी चे पाकीट तयार करून रेल्वे परिसरातील गरजू लोकांना वाटप केले.
या कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रा.जयश्री कुळकर्णी,प्रा.तेजस्विनी पाटील, प्रा.रेणुका सूर्यवंशी, प्रा. समृध्दी सराफ उपस्थिती होत्या